लवकरच सर्वसाधारण सभेत ठराव : सौ.रघुवंशी नंदुरबार
पालिकेने निर्णय घेण्याचे पालि के या ठरविले आहे. असा मालकीच्या शॉपिंग निर्णय घेणारी नंदुरबार कॉम्पलेक्स मधील पालिका ही पहिलीच दुकानगाळे धारकांना ठरणार आहे, असे तीन महिन्याचे भाडे नगराध्यक्षा सौ.रत्ना माफ करण्याचा निर्णय
चंद्रकांत रघुवंशी यांनी घेतला आहे. पालिकेने सांगितले. नेहमीच सर्वसामान्य नागरिक आणि लवकरच याबाबत सर्वसाधारण लहान, मोठ्या व्यावसायिकाचे हित सभेत ठराव करण्यात येणार पाहिले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक असल्याची माहिती नगराध्यक्षा रत्ला व्यावयिसाकांना आर्थिक फटका रघुवंशी यांनी दिली. कोरोनामुळे बसला आहे. त्यामुळे पालिकेच्या २२ मार्चपासून संपुर्ण लॉकडाऊन व्यापारी संकुलातील दुकानदारांना जाहीर करण्यात आले होते . तीन महिन्याचे भाडे माफ करण्याचा साधारणत
आहे. नंदुरबार पालिकेचे शहरातील सर्वच भागात व्यापारी संकुल आहेत. त्यात अनेक दुकाने ही भाड्याने देण्यात आली आहेत. भाड्याने दुकान घेणाऱ्यांमध्ये किराणा, कटलरी, केश कर्तनालये, फळ, भाजीपाला विक्रेते यासह इतर लहान मोठे व्यावसायिक आहेत. त्यांना लॉकडाऊनच्या काळात मोठा आर्थिक फटका बसला. दुकाने बंद असतांना त्यांचे भाडे भरावे लागणार असल्याने मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली होती. । ही बाब लक्षात घेता नगराध्यक्षा स्त्ला चंद्रकांत रघुवंशी यांनी अशा व्यावसायिकांचे भाडे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. किमान तीन महिन्याचे भाडे माफ केले जाणार आहे. त्यासाठी तसा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश संबधीतांना देण्यात आले आहेत. लवकरच याबाबत पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव केला जाणार असल्याची माहितीही नगराध्यक्षांनी दिली. या निर्णयामुळे लहान, मोठ्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे..
0 Comments