नंदुरबार नगर पालिकेच्या रिक्त पदाचा वारसाहक्काने नियुती आदेश माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते देण्यात आले

 नंदुरबार नगर पालिकेच्या रिक्त पदाचा वारसाहक्काने नियुती आदेश माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते देण्यात आले 

चौधरी समाजातील सुशिक्षित तरुण रवींद्र हिरालाल सोनवणे (चौधरी) याची नंदूरबार नगर पालिकेमध्ये वारसा हक्काने रिक्त जागेवर नियुक्ती आदेश मा.नगराध्यक्षा रत्नाभाभी यांनी दिलेत.चंदूभैय्या कडे दै. खान्देश गौरवचे संपादक हिरालाल चौधरी यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले याचे समाधान असून भैय्यासाहेब व नगराध्यक्षा रत्नाभाभी यांचे  मन:पूर्वक आभार आणि धन्यवाद.

Post a Comment

0 Comments