सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजपचे ज्येष्ठ नेते दीपक भाई पाटील यांची गाडी पलटी होऊन अपघात प्रकृती सुखरूप

सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजपचे ज्येष्ठ नेते दीपक भाई पाटील यांची गाडी पलटी होऊन अपघात प्रकृती सुखरूप

       

परिसराचे नेते साखर कारखान्याचे चेअरमनआदरणीय बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्या वाहनाचे टायर फुटल्याने दुपारी एक वाजता लांबोळा येथे जात असतांना मनरद रस्त्यावरील हॉटेल राजरंग समोर अपघात झाला.


 दीपक भाई पाटील याना  त्वरित रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्यांच्या हातास किरकोळ दुखापत झाली असून  ते विद्याविहार येथील निवासस्थानी सुखरुप पोहोचले आहेत. 



कृपया, कार्यकर्त्यांनी घरी भेटावयास येऊ नये व निवासस्थानी गर्दी करू नये.आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादाने बापूसाहेबांची तब्येत उत्तम आहे असे मकरंद पाटील यांनी कळविले आहे 


Post a Comment

0 Comments