नंदुरबार तालुका विधायक समितीचे संस्थापक चेअरमन कै .गजमल तुळशीराम पाटील उर्फ बापूजीं यांचा स्मृती दिवस उत्साहात साजरा .

 नंदुरबार तालुका विधायक समितीचे संस्थापक चेअरमन  कै .गजमल तुळशीराम पाटील  उर्फ बापूजीं यांचा   स्मृती दिवस उत्साहात  साजरा .


 नंदुरबार तालुका विधायक समितीचे संस्थापक चेअरमन  कै .गजमल तुळशीराम पाटील  उर्फ बापूजीं यांचा   स्मृती दीनानिमित्त अभिवादन करताना अड. राजेंद्रजी रघुवंशी सोबत चेअरमन  मा मनोजभैया रघुवंशी , संस्थेचे सचिव मा नानासाहेब यशवंतजी  देवराम पाटील , नंदुरबार जिल्हा परिषदेचे  उपाध्यक्ष  मा.राम रघुवंशी , नंदुरबार नगरपालिकेचे नगरसेवक, मा. यशवर्धन रघुवंशी उर्फ लकीभैय्या 

              येथील नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन  कै.गजमल तुळशीराम पाटील उर्फ बापूजीं यांचा  स्मृती दिवस  गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला  .कै .ग तू पाटील उर्फ  बापूजींनी तळागाळातील गोर गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल भागात नंदुरबार तालुका विधायक समितीच्या नावाने शिक्षणाची गंगा आणली . दरवर्षी 11 ऑक्टोम्बर हा बापूजींचा जन्म दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो  


नंदुरबार तालुका विधायक समितीचे संस्थापक चेअरमन  कै .गजमल तुळशीराम पाटील  उर्फ बापूजीं
यांचा   स्मृती दीनानिमित्त अभिवादन करताना
 चेअरमन  मा मनोजभैया रघुवंशी , 

           आज महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये बापूजींच्या पुतळ्याला माल्यार्पण  नंदुरबार तालुका विधायक समितीचे व्हा चेअरमन  तथा माजी एडिशनल सॉलिसिटर जनरल ,भारत सरकार,  मा .राजेंद्रजी रघुवंशी  यांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच संस्थेचे चेअरमन  मा मनोजभैया रघुवंशी , संस्थेचे सचिव मा नानासाहेब यशवंतजी  देवराम पाटील , नंदुरबार जिल्हा परिषदेचे  उपाध्यक्ष  मा.राम रघुवंशी , नंदुरबार नगरपालिकेचे नगरसेवक, मा. यशवर्धन रघुवंशी उर्फ लकीभैय्या इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच संस्थेचे समन्वयक डॉ एम एस रघुवंशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही एस श्रीवास्तव , शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम एस रघुवंशी , विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन डी चौधरी , महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एम जे रघुवंशी , उपप्राचार्य डॉ आर आर कासार  , कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एन जे सोमाणी  ,व महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील  प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित राहून मोठ्या उत्साहात बापूजींचा स्मृती सोहळा साजरा करण्यात आला


नंदुरबार तालुका विधायक समितीचे संस्थापक चेअरमन  कै .गजमल तुळशीराम पाटील  उर्फ बापूजीं यांचा  स्मृती दीनानिमित्त अभिवादन प्रसंगी  अड. राजेंद्रजी रघुवंशी सोबत चेअरमन  मा मनोजभैया रघुवंशी , संस्थेचे सचिव मा नानासाहेब यशवंतजी  देवराम पाटील , नंदुरबार जिल्हा परिषदेचे  उपाध्यक्ष  मा.राम रघुवंशी , नंदुरबार नगरपालिकेचे नगरसेवक, मा. यशवर्धन रघुवंशी उर्फ लकीभैय्या प्राचार्य डॉ. विनोद श्रीवास्तव, डॉ. आर.आर. कंसासार,डॉ महेंद्रा रघुवंशी..... 

Post a Comment

0 Comments