पळाशी येथे मा.आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ...

 पळाशी येथे मा.आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ...

 कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबार अंतर्गत स्वर्गीय राजीव गांधी कापूस खरेदी केंद्र पळाशी येथे आज दिनांक १७ /१०/२०२० वार शनिवार रोजी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर बाजार समितीचे परवानाधारक  खरेदीदार यांच्यामार्फत कापूस खरेदीचा शुभारंभ मा.आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.   



 

 या प्रसंगी बाजार समितीचे सभापती . दिनेश पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष  बी के पाटील जिल्हा परिषद नंदुरबार चे माजी सदस्य अंबालाल पाडवी बाजार समितीचे संचालक अंकुश बापू पाटील मा. डॉक्टर सयाजीराव मोरे,  भरतभाई पाटील. किशोर पाटील  हिरालालभाई पाटील, संभाजी वसावे, मा. आनंदराव कदमबांडे   रवींद्र परदेशी तसेच सचिव योगेश अमृतकर  व इंजिनियर राजेंद्र गिरासे तसेच खरेदीदार अशोक चौधरी प्रकाश अग्रवाल  गिरीश अग्रवाल तसेच बाजार समितीचे सर्व कर्मचारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. साधारणतः १० ते २१ वाहनांमधून १५० क्विंटल कापूस विक्री करण्यात आला जास्तीत जास्त बाजार भाव रुपये ५०५१ देण्यात आला...



Post a Comment

0 Comments