नंदुरबार येथे नवरात्र उत्सवानिमित्त कन्या भोजन; जैन सोशल ग्रुप उपक्रम
नंदुरबार येथील जैन सोशल ग्रुप तर्फे नवरात्र उत्सवानिमित्त कन्या भोजन देऊन मुलींना विविध वस्तू व फळ वाटप करण्यात आले
जैन सोशल ग्रुप हा एक समाज प्रभोधनात्मक तसेच सामाजिक कार्यात अतिशय मोलाचे कार्य या ग्रुप वरील सर्व सभासाधन मार्फत खूप मोठ्या उत्साहात पार पडतात जैन सोशल ग्रुप च्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येत असतात त्यांच्यामार्फत सामाजिक , शैक्षणिक कार्यक्रमा सोबत कोरोना काळात विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले आहे
यावेळी महेंद्र दुग्गड पीनल शाह इंदु मती दुग्गड धर्मेंद्र जैन संतोष जैनरेखा बाफना कविता जैन खुशबू जैन केतन शाह अजय डागा यांच्यासह समाज बांधव व ग्रुप चे पदाधिकारी उपस्थित होते


0 Comments