मराठा समाजातर्फे समाज संपर्क पुस्तीकेचे प्रकाशन

                       मराठा समाजातर्फे समाज संपर्क पुस्तीकेचे प्रकाशन


येथील मराठा युवा मंच व क्षत्रिय मराठा समाजातर्फसंपर्क पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करताना  शिवदास पवार होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ महिला मंजुळाबाई हराळ, पार्वताबाई तनपुरे, हेमलता कापसे, प्रमिलाबाई दयडे, विमलबाई पिंगळे, तसेच जेष्ठ समाज बांधव पंडित पवार, मगन भवर, सुभाष शिंदे, छगन चव्हाण, वासुदेव शिंदे, देविदास खांडवे, मोहन विनायक शिंदे, चंद्रकांत बोराणे, महेंद्र मराठे, सुनिल भवर, बंटी मराठे, प्रमोद मराठे, मनोज शिंदे, रमेश कदम, लोटन पेखळे, हिरालाल मराठे, अजय पिंगळे, ज्ञानेश्वर चव्हाण  

येथील मराठा युवा मंच व क्षत्रिय मराठा समाजातर्फ दसरा या सणाचे औचित्य साधत नंदुरबार शहर मराठा समाज संपर्क पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवदास पवार होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ महिला मंजुळाबाई हराळ, पार्वताबाई तनपुरे, हेमलता कापसे, प्रमिलाबाई दयडे, विमलबाई पिंगळे, तसेच जेष्ठ समाज बांधव पंडित पवार, मगन भवर, सुभाष शिंदे, छगन चव्हाण, वासुदेव शिंदे, देविदास खांडवे, मोहन विनायक शिंदे, चंद्रकांत बोराणे, महेंद्र मराठे, सुनिल भवर, बंटी मराठे, प्रमोद मराठे, मनोज शिंदे, रमेश कदम, लोटन पेखळे, हिरालाल मराठे, अजय पिंगळे, ज्ञानेश्वर चव्हाण व मराठा युवा मंच नंदुरबार व मराठा समाजाच्या युवकांनी परिश्रम घेतले. दरम्यान याप्रसंगी समाजातील देणगीदारांचा मान्यवरांच्या हस्ते आभार पत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच लॉकडाउनच्या कठीण काळात समाजाच्या मदतीसाठी धावून आलेले मगन भवर व विक्रांत मोरे यांच्या कोबिड योध्दा म्हणून सन्मानपत्र ब पुष्पगुच्छ देऊन समाजातर्फ सत्कार करण्यात आला. पेखळे, गोरख बोराणे, तुंबा भवर, पत्रकार सुरेश पवार, अण्णा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मराठा संपर्क पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवदास पवार म्हणाले की, समाजातील युवकांनी उद्योग व्यवसायात लक्ष केंद्रित करावे तसेच आरक्षण नसल्यामुळे समाजातील युवक मागे पडला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी उद्योग व्यवसायावर भर जदिला पाहिजे असे मनोगत व्यक्त केले. तसेच पंडित पवार, हेमलता कापसे व रविंद्र पवार यांनी देखील मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हरीश हराळ यांनी केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत बोराणे यांनी उत्कृष्टरित्या समाजातील बांधवांपर्यंत संपर्क पुस्तिकेतील सविस्तर माहितीसांगितली. आभार रविंद्र शिंदे यांनी केले. शहरातील समाजातील व्यवसायिकांचे पत्ते व मोबाईल नंबर तसेच समाजाचे दैवत खंडेराव महाराजांची व गणरायाची आरती पुस्तिकेत प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तिकेत माहिती मिळवण्यासाठी लॉकडाउनव्या रिकाम्या वेळेत एसटी महामंडळाचे निवृत्त वाहक खंडू साळुखे व समाज सेवक जगन मोरे यांनी माहिती मिळवुन संकलन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी जगन्नाथ मोरे, खंडू साळुखे, हरीश हराळ, रविंद्र शिंदे, ईश्वर

खयडे, तुकाराम सोजळ, प्रकाश हराळ, विनायक शिंदे, चंद्रकांत बोराणे, महेंद्र मराठे, सुनिल भवर, बंटी मराठे, प्रमोद मराठे, मनोज शिंदे, रमेश कदम, लोटन पेखळे, हिरालाल मराठे, अजय पिंगळे, ज्ञानेश्वर चव्हाण व मराज युवा मंच नंदुरबार व मराठा समाजाच्या युवकांनी परिश्रम घेतले. दरम्यान याप्रसंगी समाजातील देणगीदारांचा मान्यवरांच्या हस्ते आभार पत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच लॉकडाउनच्या कठीण काळात समाजाच्या मदतीसाठी थावून आलेले मगन भवर व विक्रांत मोरे यांच्या कोबिड योध्दा म्हणून सन्मानपत्र ब पुष्पगुच्छ देऊन समाजातर्फ सत्कार करण्यात आला.


Post a Comment

0 Comments