पथराई येथील सैनिकी शाळेत आयुध पूजन संपन्न ....
नंदुरबार :- आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी नटावद संचलित के. डी. गावीत सैनिकी व उच्च माध्य. विद्यालय पथराई येथे शस्त्रपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. थोडक्यात, सालाबादा प्रमाणे या वर्षीही सैनिकी शाळेत आयुध पूजन दिवसाचे औचित्य साधत सर्व शस्त्रे व शास्त्रीय उपकरणांची साफसफाई करून त्यांची आकर्षकरित्या मांडणी करून संस्थेचे अध्यक्ष मा. राजेंद्रकुमार गावीत यांच्या हस्ते आयुध पूजन कार्यक्रम संपन्न झाले.
आयुध पूजन हा सैनिकी शाळेच्या विशेष कार्यक्रमात मोडला जातो. याप्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी मेजर डॉ. सुहास भावसार, प्राचार्य प्रल्हाद संदानशिव, शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राज्यभरातील आदिवासी विद्यार्थ्यांची वस्तीगृह प्रवेश प्रक्रिया सुरू करा




0 Comments