नंदुरबार येथे निषाद पार्टी तर्फे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल याना अभिवादन ...

 नंदुरबार येथे  निषाद पार्टी तर्फे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल याना अभिवादन ... 

नंदुरबार दि.३१ - लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त निषाद पार्टी तर्फे येथील हुतात्मा उद्यानातील  पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन निषाद पार्टीचे    उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष  प्रताप सोनवणे यांनी केले  यावेळी दत्तू पवार, युवराज भोई,  किशोर तावडे, नंदकिशोर पाटील उपथित होते 

Post a Comment

0 Comments