नंदुरबार येथे भारतीय जनता पार्टी तर्फे शहरातील मध्यभागी स्तिथ राष्ट्रपिता महात्मा
गांधी यांच्या पुतळ्यास जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आ.डॉ.विजयकुमार गावित सोबत जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी, दीपक पाटील,
हर्षल पाटील, नरेंद्र माळी यांचा सह कार्यकर्ते उपस्थित होते
नंदुरबार येथे काँग्रेस पक्षातर्फे शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम प्रसंगी उपस्तित पालकमंत्री ना.अड के.सी.पदवी, आ.शिरीष नाईक,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अड सीमा वळवी ,माजी मंत्री पद्माकर वळवी, दिलीप नाईक, नरेश पवार आदींसह कार्यकर्ते उपथित होते
नंदुरबार येथील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी याच्या जयंती निमित्त अभिवादन करताना चेअरमन उधोगपती मनोज रघुवंशी सोबत प्राचार्य डॉ.व्ही .एस.श्रीवास्तव, डॉ.आर.आर. कासार, डॉ.महेंद्र रघुवंशी, प्राध्यापक वृंद उपस्थित होते
0 Comments