Wellness Retail
REMDESVIR Inj उपलब्ध ; मा.आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळ…
नंदुरबार जिल्हयातील कोणत्याही कोरोनाबाधित रूग्णानी किंवा त्यांचा नातेवाईकांनी Remdesvir inj साठी आता धावपळ करण्याची गरज नाही.
मा.आ.चंन्द्रकांत रघुवंशी मित्र मंडळा तर्फे रोटरी वेलनेस सेंटर ,नंदुरबार ९८२३७३३००१ येथे Remdesvir inj उपलब्ध करण्यात आलेले आहेत.
नंदुरबार जिल्हयातील कोणत्याही नागरिकास Remdesvir inj मिळण्यास अडचण येत असेल तर त्यांनी रोटरी वेलनेस सेंटर , नंदुरबार ९८२३७३३००१ येथे संपर्कसाधावा.
पुणे,नासिक,मुंबई येथिल विक्रेत्याकडुन inj त्वरित मागवुन उपलब्ध करून दिले जाईल.
कोणतेही औषध कोठेही उपलब्ध नसल्यास वेलनेस रिटेल,नंदुरबार ९८२३७३३००१ द्वारे बाहेरगावाहुन मागवुन उपलब्ध करून दिले जाईल.असे मित्र मंडळ तर्फे कळविण्यात आले आहे
वेलनेस रिटेल,नंदुरबार नुतन कन्या हायस्कुल समोर स्टेशन रोड ,नंदुरबार ९८२३७३३००१
0 Comments