आठवड्याभरात राज्यातील मंदिरे उघडली नाहीत तर भारतीय जनता पक्ष कार्यकत्यांसह रस्त्यावर उतरेल; प्रवक्त्या खा.डॉ हीना गावित...

आठवड्याभरात राज्यातील मंदिरे उघडली नाहीत तर भारतीय जनता पक्ष कार्यकत्यांसह रस्त्यावर उतरेल; प्रवक्त्या खा.डॉ हीना गावित...

राज्य सरकारने राज्यातील मंदिरे उघडण्याऐवजी मदिरालये उघडली, रेस्टॉरंट्स उघडलेत, बार उघडलेत म्हणून राज्यातील जनतेने याचा तीव्र स्वरूपात धिक्कार केलेला आहेच परंतु संतापही व्यक्त केला आहे. राज्यातील मंदिरे त्वरित उघडावीत असे आवाहन या पत्राद्वारे प्रवक्य्ता खा.डॉ हीना गावित यांनी राज्यसरकारला करीत आहे. येत्या आठवड्याभरात राज्यातील मंदिरे उघडली नाहीत तर भारतीय जनता पक्ष कार्यकत्यांसह रस्त्यावर उतरेल आणि तीन स्वरूपाचे आंदोलन करेल याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची आणि प्रशासनाची राहील.



राज्यातील लाखो भाविक मंदिरातील दर्शनासाटी भावुक झालेले आहेत. त्यांच्या भावनांची कदर सरकारने करावी आणि विनाविलंब योग्य ती काळजी घेत मंदिरे उघडी करावीत असेही या निवेदनाद्वारे खा.डॉ गावित राज्य सरकारला आवाहन करीत आहे.



 सदर आंदोलन शहरातील मध्यभागी श्री गणपती मंदिर येथे खा.डॉ हीन गावित, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, नरेंद्र माळी ,माणिक माळी  निलेश  माळी , चारुदत्त काळवणकर  लक्ष्मण  माळी, हर्षल पाटील, संजय शाह,सपना अग्रवाल, संगीत सोनवणे यांच्या उपथित कारणात आले


जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड याना निवेदन देताना  

.डॉ हीन गावित, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, नरेंद्र माळी ,माणिक माळी  निलेश  माळी , चारुदत्त काळवणकर  लक्ष्मण  माळी, हर्षल पाटील, संजय शाह,सपना अग्रवाल, संगीत सोनवणे




Post a Comment

0 Comments