मोहनसिंग कन्हय्यालाल रघुवंशी प्राथमिक शाळा व रोटरी क्लब ऑफ नंद नगरी यांच्या संयुक्त विदयमाने राष्ट्रपती ए.पी. जे. अब्दुल कलाम याची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी...
अभिवादन प्रसंगी उपथित मान्यवर |
नंदुरबार येथे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवशी आमच्या कै. मोहनसिंग कन्हय्यालाल रघुवंशी प्राथमिक शाळा व रोटरी क्लब ऑफ नंद नगरी यांच्या संयुक्त विदयमाने वाचन प्रेरणा दीन साजरा. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे यांच्या हस्ते राष्ट्रपती ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करून सामूहिक वाचन करून वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात न. पा . शिक्षण विभागाचे केंद मुख्याध्याक रणजित नाईक, रोटरीचे अध्यक्ष नागसेन पेंढारकर जितेंद्र सोनार अनिल शर्मा युनुस सय्यद दिनेश साळुंखे इसरार सय्यद मुर्तुजा ओरा अब्बास काटा वाला उपथित होते
0 Comments