धडगाव तालुक्यातील कात्री येथे आधार कार्ड अपडेट शिबिर संपन्न
धडगाव तालुक्यातील कात्री येथील सुर्यदर्शन कै.मोहनदादा वळवी बहुउद्देशीय संस्था व गृप ग्रामपंचायत काञी यांच्या सहयोगाने काञी पाटीलपाडा येथे आधार कार्ड अपडेट शिबिर आयोजन करण्यात आले यात दोनशे दहा जणांनी सहभाग नोंदविला त्यामुळे त्यांचे गावातच काम झाले वेळ व पैसा वाचला शिबिराचे आयोजन सरपंच बारकीबाई मोहन वळवी, संदिप वळवी, माधव वळवी, शामसिंग वळवी, दिलीप वळवी, वसंत वळवी, सागर वळवी, अभिजित पाडवी आदी नी केले.
0 Comments