भाजपा युवा तर्फे आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र शुभारंभ

 भाजपा युवा तर्फे आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र शुभारंभ

                                           

 दिनांक 1 नोव्हेबर 2020 रोजी आत्मनिर्भर भारत योजना संदर्भात मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली. केंद्र सरकारने स्थानिक उद्योजकांना चालना मिळावी व आपला देश सर्व बाबतीत स्वयंपूर्ण व्हावा या उद्देशाने आत्मनिर्भर भारत हि संकल्पना आणली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त युवकांना लाभ व्हावा  यासाठी भाजपा युवा मोर्चाने मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठक भाजपा  जिल्हाध्यक्ष मा. विजयभाऊ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.  प्रदेश संयोजक हर्षलजी विभांडिक (युवा मोर्चा प्रदेश सचिव) व उत्तर महाराष्ट्र संयोजक विजयजी बनछोडे (प्रदेश सदस्य) यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.  सदर बैठकीला भाजपा प्रदेश सदस्य राजेंद्रदादा गावित , संघटन सरचिटणीस निलेशभाऊ माळी, उपाध्यक्ष मुकेशजी पाटील,युवा मोर्चा प्रभारी पंकज पाठक सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  


भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष हर्षल पाटील यांनी प्रास्ताविक केले, सरचिटणीस निलेश  चौधरी,सरचिटणीस कुणालजी जैन यांनी सुत्रसंचालन केले ,सरचिटणीस सचिन  देवरे, उपाध्यक्ष रमाशंकर   माळी,उपाध्यक्ष युवराज राजपूत,उपाध्यक्ष ईश्वर पाटील,उपाध्यक्ष अतुल  गावित,कोषाध्यक्ष विनम्र जी शाह,सचिव मयुर जी चौधरी,सचिव अश्विन  सोनार,सचिव निखिल जी माळी,प्रसिध्दी प्रमुख रोहित  शुक्ला,जिल्हा सदस्य किरण  वाडीले,रोहित सोनार,सदस्य नरेश वळवी,नंदुरबार शहर अध्यक्ष जयेश  चौधरी,नंदुरबार तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर राजपूत,तळोदा शहर अध्यक्ष योगेश माळी, तळोदा तालुका अध्यक्ष चेतन गोसावी, शहादा तालुका अध्यक्ष शरद पाटील, शहादा शहर उपाध्यक्ष तेजस सराफ, प्रकाशा मंडळ अध्यक्ष जितेंद्र पाटील, नवापूर तालुकाध्यक्ष भिमसिंग पाडवी, नरेश  नाईक, सदस्य विकास  पाटील, भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निकुंज  शहा,नगरसेवक संतोष काका वसईकर, नगरसेवक प्रशांत भाऊ चौधरी, नगरसेवक संगीताताई सोनवणे, पहिला मोर्चा शहराध्यक्ष योगिता ताई बडगुजर, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बुधाभाई पाटील, सरकार जिल्हाध्यक्ष भीम सिंग राजपूत, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष बापू पाटील, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत बागवान, अल्पसंख्यांक सरचिटणीस नरेश कांकरिया,अल्पसंख्यांक  जिल्हा उपाध्यक्ष अजहर काझी, व युवा मोर्चा कार्यकारिणी  संयोजक व  सह संयोजक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments