खा. डॉ. हिना गावित व आ.डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते मत्स्यव्यवसायिकांना मासेमारी साठी जाळ्यांचे वाटप....

 खा. डॉ. हिना गावित व आ.डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते मत्स्यव्यवसायिकांना मासेमारी साठी जाळ्यांचे वाटप.... 



नंदुरबार येथील आ डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी शिरपूर येथील आवल माता मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेतर्फे मासेमारीसाठी जाळ्यांचे वाटप खा. डॉ. हिना गावित व आ.डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले 

   यावेळी संस्थेचे चेअरमन  प्रवीण शिरसाट शेखर पाटील विठ्ठल मोरे भोजू मोरे राजेंद्र इशी व शिंदखेडा तालुक्यातील कडगाव चे सरपंच नानाभाऊ भील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी 50 मच्छिमार सभासदांना मासेमारी चे जाळे वाटप करण्यात आले, ह्या मासेमारी जाळ्यांच्या साहाय्याने जेणे करून आपला उदरनिर्वाह करू शकतील यावेळी संस्थेचे विशेष कौतुक माजी मंत्री आ. डॉ .विजयकुमार गावित यांनी केले 

Post a Comment

0 Comments